12 जिल्हा परिषदेचा सविस्तर निकाल : जिल्हा परिषद निहाय कोणत्या पक्षाला किती जागा ; जाणून घ्या सविस्तर निकाल !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Detailed results of the 12 Zilla Parishads ] : राज्यातील दिनांक 07.02.2026 रोजी 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले .

जिल्हा परिषद निहाय कोणत्या पक्षाला किती जागा मिळाले , याबाबतची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता .

(निकाल अधिक सुरळीत पाहण्यासाठी मोबाईल Desktop mode चालू करून पाहा.)

जिल्हा  परिषदभाजपाशिवसेना (शिंदे)काँग्रेसशिवसेना (ठाकरे)राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा)राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार )इतर
पुणे104064810
सिंधुदुर्ग271403006
कोल्हापुर12915120012
सातारा2313102202
सांगली1681110182
छ.संभाजी नगर252219411
सोलापुर365001075
लातुर1812311213
धाराशिव191537605
परभणी245361501
रायगड1521251600
रत्नागिरी44006501

Leave a Comment