राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे जुलै 2025 पासून 58% दराने DA वाढ कधी मिळणार ?
Mh-Tv संगीता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai bhatta vadh update ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै 2025 पासून 58% दराने महागाई भत्ता (DA) वाढ कधी मिळणार ; या संदर्भात राज्य कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. केंद्र सरकारी कर्मचारी प्रमाणे राज्यातील सरकारी , निमसरकारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी यांना दिनांक … Read more