शिक्षक पात्रता परीक्षा गुणाची अट शिथिल करणे बाबत ; निवेदन पत्र !

Mh-Tv संगीता पवार प्रतिनिधी [ Regarding relaxation of Teacher Eligibility Test score condition; Letter of representation! ] : शिक्षक पात्रता परीक्षा गुणाची अट शिथिल करणे संदर्भात माननीय आमदार संजय केळकर , ठाणे शहर यांच्यामार्फत निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे . सदर निवेदन पत्र राज्याचे माननीय शालेय शिक्षण मंत्री नामदार श्री. दादा भुसे यांच्या प्रति … Read more