राज्य कर्मचारी संदर्भात दि.03.11.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 03 important Government Decisions (GR) issued on 03.11.2025 regarding state employees ] : राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 03.11.2025 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01.वरीष्ठश्रेणी व निवडश्रेणीमध्ये स्थान निश्चिती : शासकीय महाविद्यालय / संस्था यामधील सहाय्यक प्राध्यापक यांची कॅस योजना अंतर्गत वरीष्ठश्रेणी व निवड श्रेणी मध्ये स्थाननिश्चिती करणेबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत दिनांक 03.11.2025 रोजीच्या निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे . याबाबतचा GR डाऊनलोड करण्यासाठी Click here

02.अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यास मान्यता : दिनांक 09 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत Digital Agriculture Ecosystem Study Tour to Netheriand या करीता निवड केलेल्या अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यास मान्यता देणेबाबत कृषी व पदुम विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे . याबाबतचा GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

03.जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे GPF लेखे ठेवणेकरीता : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 43 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत ग्राम विकास विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे . याबाबतचा GR डाऊनलोड करण्यासाठी Click here

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment