Mh-tv@24 चंदना पवार प्रतिनिधी [ Big verdict of the court regarding old pension dated 26.02.2026 ] : जुनी पेन्शन योजना बाबत मुबई उच्च न्यायालयाचा मोठा निकाल समोर आला आहे , यामुळे जुनी पेन्शन योजना लाभ लागु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
मुंबई उच्च न्यायालयांमध्ये जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , अनेक राज्य कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली होती . सदर याचिका कर्त्यांना जुनी पेन्शन योजनाचा लाभ लागु करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिला आहे .
कोणत्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु होणार ? : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासन सेवेत दि.01.11.2005 पुर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याचे निर्देश आहेत .
परंतु राज्यातील इतर पात्र कर्मचाऱ्यांना सदर लाभ अद्याप लागु नव्हते , उच्च न्यायालयाच्या दि.26.02.2026 रोजीच्या निकालानुसार सदर लाभ याचिकाकर्ते कर्मचाऱ्यांना लागु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
यांमध्ये राज्यातील विना-अनुदानित , अशंत : अनुदानित माध्यमिक शिक्षक / शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी , कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच प्राध्यापिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी ज्यांची नियुक्ती ही दिनांक 01.11.2005 पुर्वी झालेली आहे .
अशा कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या दि.26.02.2026 रोजीच्या निकालानुसार जुनी पेन्शन ( Old Pension ) लागु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !