राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 03 major important Government Decisions (GR) were issued on 29.12.2025 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 29.12.2025 रोजी तीन मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01.पदोन्नती व पदस्थापना बाबत : नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा , मुंबई यांच्या अधिनस्त सहायक शिधावाटप अधिकारी गट क संवर्गातुन शिधावाटप अधिकारी / मुख्य निरीक्षण अधिकारी , गट ब ( राजपत्रित ) या संवर्गात पदोन्नती व पदस्थापना बाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दि.29.12.2025 रोजी मंजूरी देण्यात आली आहे .

02.अग्रिमे वाटप शासन निर्णय : शासकीय कर्मचारी इ. कर्जे , वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे , संगणक अग्रिम वाटप करीता अग्रिमे उपलब्ध करुन देणेबाबत दिनांक 29.12.2025 रोजीच्या विधी व न्याय विभाग मार्फत शासन मंजूरी देण्यात आली आहे .

03.मानधन व प्रोत्साहन भत्ता : अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करणेकरीता निधी वितरण बाबत महिला व बाल विकास विभाग मार्फत दि.29.12.2025 रोजी मंजूरी देण्यात आली आहे .

या संदर्भातील तीन्ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment