Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important government decisions were issued on 24.12.2025 regarding employees. ] : कर्मचारी संदर्भात दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.ऑनलाईन बदली : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रणालीकरीता SMS व ई-मेल सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत ग्राम विकास मार्फत दि.24.12.2025 रोजी मान्यता देण्यात आली आहे .
02.महसुल व वन विभाग : भारतीय वन सेवेतील सन 2024 च्या तुकडीतील अधिकाऱ्यांकरीता ऑन द जॉब ट्रेनिंग ( OJT) प्रशिक्षण आयोजित करण्याकरीता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत , महसुल व वन विभागाच्या दिनांक 24.12.2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात आली आहे .
03.पदनिमिर्ती : शासन पुरक पत्र मा.उच्च न्यायालय , मुंबई व नागपुर व औरंगाबाद खंडपीठाकरीता पदनिर्मिती करणेबाबत विधी व न्याय विभाग मार्फत दि.24.12.2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात आली आहे .
04.मृत संवर्गातील पद पुनर्जिवित करणेबाबत : ग्रंथालय संचालनालयाच्या आस्थापनेवरील चौकीदार गट ड हे मृत संवर्गातील एक पद पुनर्जिवित करणेबाबत , उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत दि.24.12.2025 रोजीच्या निर्णयानुसार मंजूरी देण्यात आली आहे .
05.विभागीय परीक्षा : मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय यामधील सहायक कक्ष अधिकारी यांची कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीस पात्र ठरण्यासाठीची दि.30.12.2025 ते दि.02.01.2026 या कालावधीत आयोजित केलेली विभागीय परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे .
या संदर्भातील पाचही GR डाऊनलोड करण्यासाठी Click here
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025