Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ 4 percent DA hike for government employees/pensioners before Diwali ] : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना दिवाळी सणापुर्वीच 4 टक्के डी.ए वाढीचा लाभ मिळणार आहे . याबाबत वित्त मंत्रालयाकडून हालचाली सुरु झाल्याचे वृत्त समोर येत आहेत .
केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे जुलै 2025 मधील डी.ए वाढ लागु करण्यासाठी वित्त मंत्रालयांकडून आकडेवारी तयार करण्याचे कामकाज सुरु असून , सदर आकडेवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयासमोर मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे .
4 टक्के डी.ए वाढीची अपेक्षा : केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जानेवारी ते जुन पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार करता , 4 टक्के डी.ए वाढीची शक्यता आहे .
ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर वेतनासोबत डी.ए वाढ : महागाई भत्ता बाबतचा अधिकृत्त निर्णय दिवाळी सणापुर्वी म्हणजेच दिनांक 13 ऑक्टोंबर पर्यंत घेण्याची शक्यता आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर वेतन / पेन्शन देयकासोबत डी.ए वाढीची शक्यता आहे .
एकुण डी.ए 59 टक्के : माहे जुलै 2025 मध्ये 4 टक्के डी.ए वाढीची शक्यता असल्याने ,जुलै 2025 पासुन एकुण 59 टक्के दराने डी.ए वाढ लागु होईल .
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !