आठवा वेतन आयोगात पे लेव्हल S 1 ते S 15 पर्यंतचे सुधारित मुळ वेतनश्रेणी तक्ता ; फिटमेंट फॅक्टर 2.00 प्रमाणे !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ new pay commission vetanshreni ] : सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2026 पासुन नविन वेतन आयोग ( 8th pay commission ) लागु होणार आहे . त्या अनुषंगाने राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये अंदाजित सुधार कशी होईल हे दर्शविणारे तक्ता या लेखांमध्ये जाणून घेवूयात .

फिटमेंट फॅक्टर : वेतन आयोगांमध्ये पगारवाढ करीता फिटमेंट फॅक्टर हा मुळ आधार ग्राह्य धरला जातो . केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत सरकारला देण्यात आलेल्या निवेदनांमध्ये किमान 2.00 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सुधारित वेतननिश्चिती करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .

फिटमेंट फॅक्टर 2.00 पट प्रमाणे आठवा वेतन आयोगांमध्ये सुधारित वेतनश्रेणी कशा असतील ते पुढील तक्ता प्रमाणे पाहु शकता ..

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

पे लेव्हल S 1 ते S 10

Pay Level7th pay commission ( मुळ वेतन )फिटमेंट फॅक्टर 2.00 पट प्रमाणे संभाव्य किमान मुळ वेतन
S – 0115,00030000
S – 021530030600
S – 031660033200
S – 041710034200
S – 051800036000
S – 061990039800
S – 072170043400
S – 082550051000
S – 092640052800
S – 102920058400
S – 113010060200
S – 123200064000
S – 133540070800
S – 143860077200
S – 154180083600

पे लेव्हल S 11 ते S 15

पे-लेव्हलसातवा वेतन आयोग (मुळ वेतन)फिटमेंट फॅक्टर 2.00 पट प्रमाणे संभाव्य मुळ वेतन
लेव्हल – 113010060200
लेव्हल – 123200064000
लेव्हल – 133540070800
लेव्हल – 143860077200
लेव्हल – 154180083600

Leave a Comment