Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Very important circular regarding State Government/Semi-Government employees and their families issued on 10.11.2025 ] : राज्य सरकारी / निमसरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियाबाबत राज्य आरोग्य हमी सोसायटी , महाराष्ट्र शासन मार्फत दिनांक 10.11.2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील सरकारी / निमसरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांचे कार्ड निर्माण करण्यासाठी सुचना देण्यात आलेल्या आहेत .
यानुसार सर्व सरकारी व निमसरकारी अधिकारी / कर्मचारी त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत 5/- रुपये प्रति वर्ष कुटुंब प्रतीवर्ष आरोग्य लाभ प्राप्तीकरीता पात्र असणार आहेत .
तसेच याकरीता सर्व सरकारी / निमसरकारी अधिकारी / कर्मचारी यांनी स्वत : चे व त्यांच्या कुटुंबियाचे त्याचबरोर आप्तस्वकीयांचे आयुष्यमान कार्ड Beneficiary Login मधुन निश्चित कालावधीत निर्माण करावे याकरीता प्रत्येक सरकारी कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत व त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करुन सादर करणेबाबत , कळविण्यात आलेले आहेत .
जिल्हा सिंधुदुर्गच्या धर्तीवर राज्यतील इतर सर्व जिल्ह्यात सर्वच कार्यालयात सरकारी / निमसरकारी अधिकारी / कर्मचारी ( कंत्राटी कर्मचारी सह ) त्यांच्या कुटुंबीयांचे 100% आयुष्यमान कार्ड निर्माण करणेकरीता कालबद्ध कार्यक्रम निश्चिम करावा त्याचबरोबर सर्व कार्यालय प्रमुख यांना लेखी सुचना निर्गमित करावेत .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
अशा कर्मचाऱ्यांकरीता BENEFICIARY लॉगीन कार्ड निर्माण करणेकरीता मार्गदर्शन करणे करीता प्रत्येक कार्यालयात आशा सेविका / आरोग्य मित्र यांच्या मदतीने शिबीरे आयोजित करावेत व कार्ड निर्माणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .


सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025
