सन 2026 मध्ये कर्मचारी , शाळा / महाविद्यालयांना 22 दिवस मिळणार सार्वजनिक सुट्टी ; जाणुन घ्या सुट्टीची यादी !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Public Holiday 2026 ] : सन 2026 मध्ये कर्मचारी , शाळा / महाविद्यालयांना 22 दिवस सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे . सदर सुट्यांची यादी खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .

दिनांकवारसुट्टीचा तपशिल
26.01.2026सोमवारप्रजासत्ताक दिन
15.02.2026रविवारमहाशिवरात्री
19.02.2026गुरुवारछ.शिवाजी महाराज जयंती
04.03.2026बुधवारहोळी
20.03.2026शुक्रवारगुढीपाडवा
21.03.2026शनिवारईद-उल-फित्र
27.03.2026शुक्रवारराम नवमी
31.03.2026मंगळवारमहावीर जयंती
03.04.2026शुक्रवारगुड फ्रायडे
14.04.2026मंगळवारडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
01.05.2026शुक्रवारमहाराष्ट्र दिन
27.05.2026बुधवारईद-उल -अधा
26.06.2026शुक्रवारमोहरम
15.08.2026शनिवारस्वातंत्र्य दिन
16.08.2026रविवारपारशी नवीन वर्ष
25.08.2026मंगळवारईद ए मिलाद
14.09.2026सोमवारगणेश चतुर्थी
02.10.2026शुक्रवारम.गांधी जयंती
21.10.2026बुधवारदसरा
09.11.2026सोमवारदिवाळी
24.11.2026मंगळवारगुरु नानक जयंती
25.12.2026नाताळनाताळ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

वरील सुट्ट्या ह्या शाळा / महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांना राहणार आहेत . यानुसार कर्मचारी , विद्यार्थ्यांना सुट्टीचे नियोजन करता येणार आहेत .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment