Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ New update regarding Eighth Pay Commission; Gazette issued on 03.11.2025 ] : आठवा वेतन आयोग बाबत केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून दि.03.11.2025 रोजी अधिकृत्त राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे .
आठवा वेतन आयोगाच्या अध्यक्षा श्रीम.न्याय.रंजना प्रकाश देसाई तर सदस्य ( अशंकालिक ) प्रो.पुलक घोष तर सदस्य सचिव श्री.पंकज जैन हे असणार आहेत . सदर समितीस कालानुरुपे वेतन , भत्ते व इतर अन्य सुविधा / लाभांचा विचार करुन सरकारला शिफारस करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
कोणत्या कर्मचाऱ्यांना लागु होणार ? : केंद्रीय कर्मचारी , औद्योगिक तसेच गैर औद्योगिक कर्मचारी , आ.भारतीय सेवा मधील कर्मचारी , रक्षा बल , संघ / राज्य क्षेत्र कर्मचारी , न्यायालयीन कर्मचारी , लेखापरीक्षा आदी कर्मचारी इ.
या बाबींवर काम करण्याचे निर्देश : यांमध्ये कर्मचाऱ्यांचे कार्यक्षमता , जबाबदारी व कामकाजांमध्ये जबाबदारी वाढविण्याकरीता अनुकुल वेतन रचना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे बोनसचा अभ्यास करुन , उत्पादकता वाढीनुसार बक्षीस देण्यावर शिफारस मागविण्यात आले आहेत .
निवृत्तीवेतनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका .. फक्त 380 /- रुपये मध्ये घरपोच पोस्टाने मिळेल . लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
1.सद्यस्थितीमध्ये असणारे वेतन / भत्ते यांचा अभ्यास करुन , भत्यांचे विविधता लक्षात घेवून , त्यांच्या तर्कसंकतीकरण करण्याची शिफारस करण्यात आली आहे .
2.NPS पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्यांना मृत्यु – नि – उपदान यावर आढावा घेवून शिफारस करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .यासाठी देशाची आर्थिक परिस्थिती व सावधगिरी लक्षात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
3.योगदान नसणाऱ्या पेन्शन योजनांचे निधी न मिळालेले खर्च .
4.केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेल्या वेतन रचना , फायदे व कामाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
सदर समिती पुढील 18 महिन्यांत आत शिफारशी सरकारला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .


सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025
