सरकारी कर्मचाऱ्याांना 7 वा वेतन आयोगातील शेवटचा डी.ए 4 टक्केने वाढणार ; अंतिम आकडेवारी प्रसिद्ध !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ The last DA of the 7th Pay Commission for government employees will increase by 4 percent; final figures released ] : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील शेवटचा महागाई भत्ता वाढ जवळ-जवळ निश्चित झाला आहे .

ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डी.ए वाढ होत असते , सदर आकडेवारी ही केंद्र सरकारच्या कामकार विभाग मार्फत महिना निहाय CPI बाजारातील महागाईचा विचार करुन निर्देशांक जाहीर करण्यात येत असतो .

सातवा वेतन आयोगातील शेवटची डी.ए वाढ : सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2026 पासुन नविन वेतन आयोगाची सुरुवात होणार आहे , यामुळे माहे जुलै 2025 ची डी.ए वाढ ही सातवा वेतन आयोगातील शेवटची डी.ए वाढ असणार आहे .

जानेवारी ते जुन पर्यंतचा ऑल इंडीया ग्राहक निर्देशांक ( CPI ) खालीलप्रमाणे पाहु शकता ..

महिनाऑल इंडिया ग्राहक निर्देशांक (CPI )
जानेवारी 2025143.2
फेब्रुवारी 2025142.8
मार्च 2025143
एप्रिल 2025143.5
मे 2025144
जुन 2025145

वरील आकडेवारीचा विचार करता Poin to Point Inflation CPI – IW चा ग्राफ हा वरुन खाली जात आहे . यांमध्ये ग्राहक निर्देशांकामध्ये उतरती दिशा दिसून येत असल्याने , महागाई दर मध्ये उच्चांक वाढ झालेली आहे .

डी.ए वाढ : वरील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा तक्ता लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 4 टक्के पर्यंत म्हणजेच एकुण डी.ए हा 59%  पर्यंत वाढण्याची शक्यता आहे .

सदर डी.ए वाढ प्रथम केंद्र सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना लागु करण्यात येईल , त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डी.ए वाढ लागु करण्यात येईल .  

Leave a Comment