Special Casual Leave : राज्य कर्मचाऱ्यांसाठी विशेष नैमित्तिक रजा प्रयोजन व सुट्टीचे दिवस !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ state employee Special Casual Leave ] : राज्य कर्मचाऱ्यांसाठी विशेष कारणांसाठी नैमित्तिक रजा दिल्या जातात . अशा नैमित्तिक रजेचे कारण व सुट्टीचे दिवस याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहु शकता …

नैमित्तिक रजेचे कारण ( प्रयोजन )सुट्टीचे दिवस
कुत्रा तत्सम जनावराने चावा घेतल्यास ..21 दिवस
नसबंदी ( स्वत : ची )6 दिवस
दुसऱ्यांदा नसबंदी ( पहिली अयशस्वी झाल्याने )6 दिवस
पत्नीची संतती नियमनाची शस्त्रक्रिया7 दिवस

इतर काही प्रयोजन : रक्तदान , क्रिडा स्पर्धा इ. किरकोळ कारणांसाठी देखिल विशेष नैमित्तिक रजा दिली जाते .

नैमित्तिक रजेचे कारण ( प्रयोजन )सुट्टीचे दिवस
विनामुल्य रक्तदान01 दिवस
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धामध्ये सहभाग घेण्याकरीता30 दिवस
पत्नीचे संतती नियमन शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यासाठी7 दिवस

किरकोळ रजा : सदरची किरकोळ रजा ही रजा नसुन , कर्तव्य कालावधीमध्ये देण्यात आलेली सुट असते , सदर रजा कार्यालय प्रमुख नाकारणे , स्विकारणे याबाबत नियमावलीमध्ये तरतुद नाही .

Leave a Comment