राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक दि.19.08.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 02 Important Government Decisions (GR) issued on 19.08.2025 regarding State Employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 19.08.2025 रोजी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

01.रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना मुदतवाढ : रोजगारी हमी या योजना अंतर्गत वनीकरण करीता कर्मचारी / अधिकारी यांच्या 936 अस्थायी पदांना सन 2025-26 या वर्षाकरीता मुदतवाढ देणेबाबत , ( दिनांक 01.09.2025 ते दि.25.02.2026 पर्यंत ) महसुल व वन विभाग मार्फत मंजूरी देण्यात येत आहे .

सदर कर्मचारी / अधिकारी हे वनीकरण , जलसंधारण व वनतळ्यांची कामे करीता निर्माण करण्यात आलेले आहेत . अशा 936 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात यत आहे .याबाबतचा सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here

02.पाच वर्षे सेवा झालेल्यांना सेवेत कायम : रोजंदारी आस्थापनेवरील कर्मचारी यांना सतत 05 वर्षाची सेवा ( प्रति वर्षी 240 दिवस ) पुर्ण केल्याच्या नंतर रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे .

हे पण वाचा : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.09.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )

श्री.विनोद रमेश वाल्मिकी , सफाई कामगार हे दिनांक 06.02.2024 पासुन रोजंदारी सफाई कामगार या पदावर आजतागायत कार्यरत असुन , त्यांची कालेलकर करारातील नियम 28 अ नुसार सतत 05 वर्षे सेवा ( प्रतिवर्षी 240 दिवस अट ) दिनांक 06.02.2018 पासुन ते दिनांक 05.02.2023 रोजी ..

पावतो पुर्ण करीता असल्याबाबत प्रमाणित करण्यात आले असल्याने , श्री.विनोद रमेश वाल्मिकी यांना दिनांक 06.02.2023 पासुन सफाई कामगार या पदावर रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवर घेण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहेत . याबाबतचा सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment