Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Due to the new rules of the central government, this allowance of employees will be affected. ] : केंद्र सरकारच्या नविन नियमांमुळे , सरकारी कर्मचाऱ्यांना देय असणाऱ्या भत्तावर परिणाम होणार आहे .
सदरचा बदल हा सातवा वेतन आयोगांमध्ये करण्यत आलेला आहे . सदर बदललेल्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोड भत्तामध्ये महत्वपुर्ण वाढ होणार आहे . सदर निर्णयाचा फायदा हा नव्याने सेवेत रुजु होणारे याशिवाय निवृत्त होणाऱ्यांना देखिल होणार आहे .
केंद्र सरकार मार्फत दिनांक 24.09.2025 रोजी याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेला असून , वर्षाच्या मध्ये अथवा निवृत्त होणाऱ्यांना प्रो-रेटा आधारावर ड्रेस भत्ता प्राप्त होणार आहे . या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिला जाणार सदर भत्ता बाबत स्पष्टता आली आहे .
भत्ता सेवा कालावधीच्या प्रमाणात : सरकारच्या नविन नियमांनुसार , वर्षाच्या मध्ये रुजु हेाणारे अथवा सेवानिवृत्त होणाऱ्यांना सेवा कालावधीनुसार ड्रेस भत्ता प्राप्त होणार आहे .
सदर ड्रेस भत्ता मध्ये कपडे भत्ता , शुज भत्ता , गणवेश भत्ता अशा भत्तांचे एकत्रिकरण करुन ड्रेस भत्ता लागु करण्यात आलेला आहे . ज्यामुळे वितरणांसाठी सुलभतता निर्माण झालेली आहे .
जुलैच्या वेतनासोबत भत्ता : केंद्र सरकारने जारी केल्यानुसर ड्रेस भत्ता हा माहे जुलै महिन्यांच्या वेतनासोबत अदा केला जाणार आहे . माहे ऑक्टोंबर 2025 नंतर सेवानिवृत्त होणाऱ्यांना देखिल सदर भत्ता मिळेल मात्र दिनांक 30.09.2025 पर्वुी निवृत्त होणाऱ्यांची वसुली देखिल केली जाणार नसल्याचे नमुद करण्यात करण्यात आले आहेत .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025