Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer help from state govt.] : फडणवीस सरकारकडून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तब्बल 31,628/- कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे .
सदर मदत निधी ही राज्यातील 29 जिल्हा व 253 तालुके व 2,059 मडळामध्ये दिली जाणार आहे . राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने , सदर मदतनिधी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे . मदत निधी ही शेतकऱ्यांच्या शेतीपिकांनुसार मिळणार आहे .
शेती पिकानुसार मदत निधी : कोरडवाहु शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18,500/- रुपये तर हंगामी बागायती शेतकऱ्यांना 27,000/- रुपये मिळणार आहेत .तर बागायती शेतकऱ्यांना 32,500/- रुपये मदत निधी मिळणार आहे .
| अ.क्र | शेतीप्रकार | मदत निधी |
| 01 | कोरडवाहु शेतकरी | 18,500/- |
| 02 | हंगामी शेतकरी | 27,000/- |
| 03 | बागायती शेतकरी | 32,500/- |
पशुधन / दुधाळ जनावरांना अतिरिक्त निधी : पशुधनासाठी यांमध्ये दुधाळ जनावरांना 37,500/- रुपयांची मदत मिळणार आहे .
पीक विमा उतरवलेले शेतकरी : विम्याद्वारे 17,000/- रुपयांची प्रति हेक्टरी मदत दिली जाणार आहे .

- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025