Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued regarding determination of policy for review of performance indicators of officers/employees ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे कार्यप्रदर्शक निर्देशकांचे पुनर्विलोकन धोरण निश्चित करणेबाबत , महसुल व वन विभाग मार्फत दिनांक 15.10.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
विविध अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाचे वस्तुनिष्ठ मुल्यमापन करुन महसुल विभागाच्या कामकाजात गती तसेच गुणवत्ता आणण्याच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक निश्चित करण्यात आले आहेत .
सदर शाससन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , अधिकारी / कर्मचारी यांच्या मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशकानुसार , महसुल , भुमी अभिलेख व नोंदणी विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेचे मोजमाप करणे पारदर्शकतेला प्रोत्साहन देणे , सेवा वितरणातील गुणवत्ता वाढविणे , केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे व अधिकारी / कर्मचारी ..
यांची जबाबदारी निश्चित करणे , यासाठी कालपरत्वे मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशकाचे पुनर्विलोकन करणे आवश्यक असल्याने , पुनर्विलोकन धोरण निश्चित करणे अपरिहार्य ठरत असल्याने , मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशकाचे पुनर्विलोकन धोरणाला मान्यता प्रदान करण्यात येत आहे .
यानुसार अनावश्यक मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक वगळणे , नविन मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशकचा समावेश करणे , तसेच निश्चित करण्यात आलेल्या मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशकच्या भारांक , गुणांक यांमध्ये आवश्यक तेथे बदल करणे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या नविन उपक्रम / योजना विचारात घेवून प्रचलित घेवून मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक मध्ये बदल / सुधारणा बाबत विभागीय समित्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश आहेत .
याबाबतचा सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
राज्य कर्मचारी असाल तर 104 कर्मचारी विषयक शासन निर्णयाची पुस्तिका आपल्या संग्रही असणे , अत्यंत फायदेशीर .. PDF स्वरूपात व्हाट्सअप वर सेंड केली जाईल लगेच खरेदी(किंमत फक्त 100/- रुपये) करण्यासाठी Click Here
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025