सेवाविषयक गुणांकनबाबत सा.प्र.विभाग मार्फत दि.16.09.2025 रोजी निर्गमित करण्यात आला महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ An important government decision was issued on 16.09.2025 through the Public Service Commission regarding employees. ] : सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने गुणांकन बाबत सर्वसाधारण सुचना सा.प्र.विभाग मार्फत देण्यात आलेल्या आहेत .

सदर शासन निर्णयानुसार मंत्रालयीन सचिवांचे सामान्य प्रशासन विभाग मार्फत करण्यात येणारे गुणांकन पद्धती खालीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रमुद्दावर्गवारी
01.75 पेक्षा अधिक गुण प्राप्त विभागविशेष प्रशंसनीय
02.60 पेक्षा अधिक गुण प्राप्त विभागप्रशंसनीय
03.40 ते 60 या दरम्यान गुण प्राप्त विभागप्रगतशील
04.40 पेक्षा कमी गुण प्राप्त विभागप्रयत्नशील

हे पण वाचा : महाराष्ट्र गृह विभाग पोलिस पाटील पदांच्या 722 रिक्त जागेसाठी महाभरती ;

सचिवांच्या अधिनस्त सरकारी कर्मचारी असलेल्या आस्थापनांच्या सेवा विषयक बाबींच्या संदर्भात मुद्यांचे गुणांकन :

मुद्दागुण
विभागातील गट अ , ब , क व ड संवर्गातील पदोन्नती20
गोपनीय अहवाल गट अ , ब , व संवर्गातील मागील 05 वर्षे गोपनीय अहवाल Digitise करुन महापार प्रणालीवर अपलोड करणे20
Igot पोर्टलवर कर्मचारी निहाय 05 प्रशिक्षण कोर्स पुर्ण केल्याचे प्रमाण10
सेवा विषयक बाबींच्या डिजिटल पोर्टलवर सेवापुस्तक अद्ययावत करणे ऑनबोर्डींग करणे50

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .

ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment