आठवा वेतन आयोगाची संक्षिप्त रुपरेषा ; जाणुन घ्या सविस्तर !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Brief outline of the Eighth Pay Commission ] : आठवा वेतन आयोग बाबत संक्षिप्त रुपरेषा या लेखांमध्ये सविस्तरपणे खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .

केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग मंजूर करुन समितीची नुकतेच स्थापना करण्यात आलेली आहे . सदर समितीस पुढील 18 महिन्यांमध्ये आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

आठवा वेतन आयोगांमध्ये वेतनवाढीकरीता नविन फॉमुला विकसित करण्याचे सुचित केले असून , ज्यादा ( कार्यकुशल ) काम करणाऱ्यांना अधिक मोबदला मिळावा , याकरीता बक्षीस देण्याची तरतुद करण्याचे शिफारस करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

पगारातील वाढ : फिटमेंट फॅक्टर 2.00 नुसार पगारांमध्ये किमान 7000 ते 25,000/- रुपयांची वाढ होईल . इतर देय भत्ते मध्ये देखिल वाढ होणार आहे , परंतु डी.ए परत शुन्य टक्के होईल .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

कार्यक्षमता खाच वेतनावाढ करीता निकष : पगार वाढ करीता खाजगी क्षेत्रांप्रमाणे कर्मचाऱ्यांची कार्य करण्याची क्षमता हाच आधार आधार मानला जातो , त्यानुसार आठवा वेतन आयोगामध्ये वेतनवाढ करीता कार्यक्षमता हा आधार असणार आहे .

आजच्या आधुनिक युगांमध्ये संगणक / इंटरनेट सुविधा यामुळे अनेक कामे ऑनलाईन झाले आहेत . ते कर्मचाऱ्यांना आत्मसात करावे लागणार आहेत . यावरच कार्यक्षमता आधारीत असणार आहे .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment