आत्तापर्यंतचे वेतन आयोगातील पगारवाढ संदर्भात संक्षिप्त तक्ता !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Brief table regarding salary hikes in the Pay Commission till now.. ] : आत्तापर्यंतचे वेतन आयोगातील पगारवाढ संदर्भात संक्षिप्त तक्ता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

वेतन आयोगसनपगारवाढकोणची सत्ता होती
पहिलास्वातंत्र्यानंतर40%काँग्रेस
दुसरा195950%काँग्रेस
तिसरा197625%काँग्रेस
चौथा198640%काँग्रेस
पाचवा199635%काँग्रेस
सहावा200640%काँग्रेस
सातवा201614%भाजपा

आठवा वेतन आयोग : आठवा वेतन आयोगांमध्ये किमान 20 ते 25 टक्के पगार वाढ होण्याची शक्यता आहे .

Leave a Comment