Mh-tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ A big relief decision for teachers regarding Teacher Eligibility Test (TET / CTET) ] : शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे . या निर्णयातुन टीईटी परीक्षा नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे .
कोणता बदल ? : शिक्षक पात्रता परीक्षा शासन निर्णयात बदल करण्यात येत असून , या सुधारित नियमानुसार आता शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहे .
मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार माहे ऑगस्ट 2027 पर्यंत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .परंतु आता शिक्षकांच्या मागणी विचारात घेवून शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन वर्षातुन दोनवेळा करण्यात येणार आहेत .
शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) दोन वेळा नियोजित आहे . पहिला परीक्षा ही जुन / जुलै अखेर तर दुसरी परीक्षा ही नोव्हेंबर 2026 मध्ये होणार आहे . तर शैक्षणिक वर्ष 2027-28 मध्ये देखिल एक वेळा परीक्षा होणार आहे .
याशिवाय सीटीईटीच्या देखिल 03 परीक्षा घेण्याची मागणी केली जात आहे . यामुळे शिक्षकांना ऑगस्ट 2027 पर्यंत तब्बल 6 पेक्षा अधिक संधी उपलब्ध होणार आहेत .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !