आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी अपडेट ; केंद्र सरकारकडून अधिसुचना निर्गमित दि.13.09.2025
Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ The latest major update regarding the Eighth Pay Commission ] : नविन वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . या संदर्भात सार्वजनिक तक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालय कार्मिक व प्रशिक्षण विभाग मार्फत दिनांक 13.09.2025 रोजी महत्वपुर्ण अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे . कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने वेतन मॅट्रिक्सच्या … Read more