Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding organizing various competitions for all teachers/employees in the state ] : राज्यातील शिक्षक / कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 10.10.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील राज्य मंडळ अधिनस्त असणाऱ्या सरकारी , स्थानिक स्वराज्य संस्था , अनुदानित / अंशत : अनुदानित , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी DIET मधील अधिकारी , कर्मचारी तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी , कर्मचारी यांच्यामध्ये ..
कौशल्य वृद्धिंगत करणे तसेच त्यांमध्ये समन्वय व स्पर्धात्मकताची भावन निर्माण करणे त्याचबरोबर सध्याच्ये डिजिटल , भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने तालुका जिल्हा व राज्य स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन सदर चालु शैक्षणिक वर्षापासुन सुरु करण्यात येत आहे .
तसेच सदर नमुद स्पर्धांचे निकष व नियमावली बाबत सविस्तर माहिती सदर परिपत्रकांमध्ये देण्यात आलेली आहे .सदरची माहिती पुस्तिका www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .
या संदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
राज्य कर्मचारी असाल तर 104 कर्मचारी विषयक शासन निर्णयाची पुस्तिका आपल्या संग्रही असणे , अत्यंत फायदेशीर .. PDF स्वरूपात व्हाट्सअप वर सेंड केली जाईल लगेच खरेदी(किंमत फक्त 100/- रुपये) करण्यासाठी Click Here
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025