Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Distribution of subsidy for October pay and November salary; Administrative decision issued on 06.11.2025 ] : माहे ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर वेतन करीता अनुदान वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 06.11.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वित्त विभाग मार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर ( BEAMS ) प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी ( आयुक्त – शिक्षण ) महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .
यानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित झालेला व वित विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे .
यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षाण , शिक्षक व इतर सेवा , समग्र शिक्षा अभियान , माध्यमिक शिक्षण , जनजाती क्षेत्र उपयोजना , जनजाती क्षेत्र उपयोजना , सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहायक अनुदाने , अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहायक अनुदाने , सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य इ. लेखाशिर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
लेखाशिर्ष निहाय निधीचे वितरण :

सदर निधी वितरीत करताना वित्त विभाग मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय / परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !
