Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Gold, silver prices hit new highs just before Diwali ] : दिवाळी सणामध्ये भारतात मोठ्या प्रमाणात सोने , चांदीची खरेदी केली जाते . तर यंदा दिवाळी सणाच्या पुर्वीच सोने , चांदी भावाने नवा उच्चांक गाठला आहे .
सध्याच्या नवरात्री निमित्त सोन्याच्या खरेदी मध्ये मोठी वाढ दिसुन आली , तर सोन्यांच्या किंमतीने नवा उच्चांक गाठला आहे . नवा उच्चांक गाठण्याचे कारण वाढती मागणी व जागतिक गुंतवणुकीवरील परीणाम असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे .
सध्या जागतिक पातळीवरील गुंतवणुकदार सोन्यातील गुंतवणुक अधिक सुरक्षित असल्याने सोन्यातील गुंतवणुकीकडे वळत आहे . अमेरिकन स्टॉक मार्केट देखिल डाऊन असुन , तेथील गुंतवणुकदार सोन्याच्या गुंतवणुकीवर भर देत आहेत .
सोन्याचे नविन उच्चांकी दर : आज दिनांक 06.10.2025 रोजीचे कॅरेट निहाय सोन्याचे भाव खालील प्रमाणे पाहु शकता ..
| अ.क्र | कॅरेट | भाव ( प्रति तोळा ( 10 ग्रॅम ) रुपये मध्ये .. |
| 01. | 24 | 119,420/- |
| 02. | 22 | 1,09,470/- |
| 03. | 18 | 89,570/- |
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ( कर्मचारी विषयक ) शासन निर्णय PDF स्वरूपात पुस्तिका फक्त 110/- रुपये मध्ये खरेदी करण्यासाठी Click Here
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025