Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Chief Minister regarding the implementation of My School, Beautiful School Phase-03 campaign ] : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता मुख्यमंत्री माझी शाळा ,सुदर शाळा टप्पा -03 हे अभियान राबविणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 16.10.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
सदर निर्णयानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे . तसेच सदर अभियानासाठी शाळांची विभागणी ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहेत .
प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीकरीता स्वतंत्रपणे निवडण्यात येणार आहे . यांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा , वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळा तसेच उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळा अशा स्तरावर स्पर्धा राबविण्यात येणार आहे .
सदर अभियानाची काही प्रमुख उद्दिष्ट्ये : शैक्षणिक गुणवत्ता बरोबरच आरोग्य , स्वच्छता , पर्यावरण , क्रिडा इ. घटक बाबत जागृती करुन विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला चालना देण्यात येणार आहे .
तसेच शासनांच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना दिले जाणार आहेत . तसेच शालेय शिक्षणाच्या दृष्टीकोनातुन सर्वाधिक महत्वपुर्ण असणाऱ्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन दिले जाणार आहेत .
यांमध्ये पायाभुत सुविधा करीता 38 गुण , शासन ध्येय धोरण अंमलबजावणी करीता 101 गुण तर शैक्षणिक संपादणूक करीता 61 गुण असे एकुण 200 गुणांची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे .
या संदर्भात सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025