ऑक्टोंबर महिन्यांत 04 दिवस मिळणार शासकीय सुट्टी ; जाणून घ्या सुट्टी यादी ..

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ holiday list ] : माहे ऑक्टोंबर महिन्यांतील सुट्टींची यादी सार्वजनिक सुट्ट्या 2025 च्या शासन अधिसुचनामध्ये नमुद यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

02 ऑक्टोंबर 2025 : दिनांक 02 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त दरवर्षी सुट्टी असते , यंदाही सुट्टी असणार आहे . या दिवशी गुरुवार आहे .

21 ऑक्टोंबर 2025 : 21 ऑक्टोंबर रोजी दिवाळी अमावस्या ( लक्ष्मीपुजन ) निमित्त वार , मंगळवार रोजी शासकीय सुट्टी असणार आहे . या दिवशी सर्व सरकारी / निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असेल .

22 ऑक्टोंबर 2025 : दिनांक 22 ऑक्‍टोंबर 2025 वार बुधवार रोजी दिवाळी ( बलिप्रतिपदा ) निमित्त राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी असेल .

हे पण वाचा : आठवा वेतन आयोगात पे लेव्हल S 1 ते S 15 पर्यंतचे सुधारित मुळ वेतनश्रेणी तक्ता ;

05 नोव्हेंबर 2025 : याशिवाय माहे नोव्हेंबर महिन्यात केवळ एक दिवस दि.05 नोव्हेंबर 2025 रोजी शासकीय सुट्टी असणार आहे .

तर माहे डिसेंबर महिन्यांत केवळ 25 डिसेंबर 2025 रोजी , वार गुरुवार रोजी शासकीय सुट्टी असणार आहे .

Leave a Comment