कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यु उपदान व रुग्णता निवृत्तीवेतन बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.12.11.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important GR regarding Family Pension, Death Grant and Sickness Pension issued on 12.11.2025 ] : कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यु उपदान व रुग्णता निवृत्तीवेतन बाबत आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक 12.11.2025  रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली ( NPS ) अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीमध्ये मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त तसेच सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवा मधून निवृत्त …

होणाऱ्यांना निवृत्ती उपदान अनुज्ञेय करणे बाबत वित्त विभागाच्या दि.24.08.2023  रोजीच्या शासन परिपत्रकानुसार कार्यपद्धती नमुद करण्यात आली आहे . सदर कार्यपद्धती द्वाररे आदिवासी विकास विभाग अंतर्गत ..

राज्यात स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबत लागु करण्यात येत आहेत .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

त्या अनुषंगाने वित्त विभाग मार्फत देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागु असणार आहेत . सदर आदेश अंमलात आणणे बात आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment