जानेवारी 2026 पासुन कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 2% वाढ निश्चित ; एकूण DA 60% दराने …

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 2% increase in dearness allowance of employees fixed from January 2026 ] : जानेवारी 2026 पासुन कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 02 टक्केची वाढ अखेर निश्चित झालेली आहे . या संदर्भातील सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहुयात .

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर निश्चित केला जातो . यानुसार माहे जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या निर्देशांकाच्या आधारावर माहे जानेवारी महीन्याची डी.ए वाढ निश्चित केली जाते .

यानुसार नुकतेच कामगार व रोजगार मंत्रालय मार्फत दि.30.01.2026 रोजी माहे डिसेंबर 2026 चे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत . यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 मध्ये डी.ए वाढ अखेर निश्चित झाली आहे .

निर्देशांकाची आकडेवारी :

अ.क्रमहिनाAICPI निर्देशांक
01.जुलै 2025146.5
02.ऑगस्ट 2025147.1
03.सप्टेंबर 2025147.3
04.ऑक्टोंबर 2025147.7
05.नोव्हेंबर 2025148.2
06.डिसेंबर 2025148.2

वरील आकडेवारीच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2026 पासुन 02 टक्के डी.ए वाढ निश्चित झालेली आहे .

Leave a Comment