Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ March is the month of holidays – schools/colleges will remain closed for 11 days ] : माहे मार्च महिन्यांत चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये बंद राहणार आहेत , यामुळे मार्च महिन्यांत सर्वाधिक सुट्ट्यांचा महिना असणार आहे .
मार्च महिन्यातील सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
| अ.क्र | सण / उत्सव / दिन विशेष | दिनांक | वार |
| 01. | होळी | 02.03.2026 | सोमवार |
| 02. | धुलीवंदन | 03.03.2026 | मंगळवार |
| 03. | गुढीपाडवा | 19.03.2026 | गुरुवार |
| 04. | रमजान ईद | 21.03.2026 | शनिवार |
| 05. | श्रीरामनवमी | 26.03.2026 | गुरुवार |
| 06. | महावीर जन्म कल्याणक | 31.03.2026 | मंगळवार |
एकुण 05 रविवार : दि.01 , 08 , 15 ,22 व 29 मार्च रोजी रविवार आहेत . यामुळे एकुण 05 रविवार व वरी नमुद एकुण 06 दिवस सार्वजनिक सुट्टी असे मिळून एकुण 11 दिवस मार्च महिन्यांत शाळा / महाविद्यालयांना सुट्टी मिळणार आहे .
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.24.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 06 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना “या” प्रकरणी निवृत्तीनंतर देखिल मिळतो प्रवास भत्ता ; जाणून घ्या सविस्तर निर्णय !
- Retirement Age : सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे बाबत काही महत्वपुर्ण घडामोडी !