Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Mobile users warned to be careful; otherwise bank accounts and mobile phones will be hacked ] : सध्या मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे . यामुळे आजकाल चोरी देखिल डिजिटल स्वरुपात होत आहे .
सध्याचे स्कॅम : सध्या व्हॉट्सॲपवर मिशो स्कॅम होत आहे . यांमध्ये मिशो गिफ्ट या नावाने लिंक सध्या मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे . ज्यांमध्ये 20 जनांना शेअर केल्यास , तुम्हाला गिफ्ट फ्री मध्ये मिळेल . परंतु सदर गिफ्ट काही प्रत्यक्षात मिळत नसुन वापरकर्त्यांचे वैयक्तिक डाटा हॅक होत आहे .
जसे कि , सदर लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर मिशो कंपनीमधुन बोलत आहे , असे सांगुन आपल्याकडुन आर्थिक व्यवहार संदर्भात ओटीपी घेवून खात्यातुन पैसे वर्ग करण्याचे प्रकार होत आहे .
अशा प्रकारे व्हॉट्सॲप वर इंडिया पोस्ट अनुदाने , एसबीआय योजना अशा नावाने लिंक सध्या शेअर होत आहे . ज्यांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होत आहे .
हे पण वाचा : लेखनिक (लिपिक) पदाच्या 434 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
यामुळे अशा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे . अशा लिंकवर क्लिक केल्यास , मोबाईल हॅक देखिल होवू शकतो . यामुळे मोबाईल वापरकर्त्यांनी विशेष काळजी घ्यावी.
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !