Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ New labour code to be implemented soon; According to it, only 4 hours of work and 3 hours of rest per week ] : राज्यांमध्ये नविन कामगार संहिता लागु होण्याचे संकेत येत आहेत . यानुसार कामगारांना केवळ आठवड्यातुन 48 तास काम करावे लागणार आहेत .
4 दिवस काम 3 दिवस सुट्टी : सध्या रोज 8 तास काम यानुसार 6 दिवस याप्रमाणे कामाचे तास हे 48 तास आहेत . तर नविन कामगार संहिता नुसार आठवड्याचे एकुण तास 48 यांमध्ये बदल न करता ..
रोज कामाचे तास 12 तास करुन 4 दिवसांमध्ये कामाचे एकुण तास 48 तास होतात . यामुळे पुढील 3 दिवस सुट्टीचे प्रयोजन करण्यात आलेले आहेत . ज्यामुळे कामगारांना आपले वैयक्तिक आयुष्य जगाता येवू शकणार आहे .
अशा प्रकारचे कामाचे तास देशांमध्ये जपान , इंग्लंड , फ्रांच अशा देशांमध्ये कामगार नियम लागु आहे . या नियमांचे भारत देशाला देखिल मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे .
भारत देशाला फायदा कसा ? : सध्या लोकसंख्याच्या दृष्टीने विचार केला असता , आपण लवकरच चीन देशाला मागे टाकुन लोकसंख्येच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावर पोहचणार आहोत . यामुळे रोजगाराच्या मोठ्या समस्या सध्यस्थिती निर्माण होत आहे .
वरीलप्रमाणे नविन कामगार संहिता लागु झाल्यास , सलग 4 दिवस 12 तास काम करणाऱ्यांना पुढील 3 दिवस सुट्टी दिल्याने , उर्वरित 3 दिवस इतर कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकणार आहेत .
ज्यामुळे अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत . यामुळे सदर कामगार संहिता लवकरच लागु होण्याचे संकेत आहेत .
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना “या” प्रकरणी निवृत्तीनंतर देखिल मिळतो प्रवास भत्ता ; जाणून घ्या सविस्तर निर्णय !
- Retirement Age : सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे बाबत काही महत्वपुर्ण घडामोडी !
- CTET परीक्षेतील गुणांमध्ये 5% सुट देणेबाबत परिपत्रक ; या घटकातील उमेदवारांना लागु !
- कंत्राटी / हंगामी अस्थायी सेवेतुन नियमित झालेल्यांना Carrer Advancement Scheme अंतर्गत लाभ देणेबाबत GR दि.18.02.2026
- राज्यातील शाळांसाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरीता सुधारित आकृतीबंध लागु करणेबाबत GR निर्गमित दि.18.02.2026