मुळ वेतनात डी.ए / डी.आर विलिनीकरण म्हणजे काय ? पगारात किती वाढ होते ? जाणून घ्या आकडेवारी ..

Spread the love

Mh-Tv@24 चंदना पवार प्रतिनिधी [ new pay commission da / dr merge in basic pay ] : नविन वेतन आयोगांमध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा डी.ए / डी.आर मुळ वेतनात विलिनीकरण करण्यात येणार का ? असा प्रश्न लोकसभेत उपस्थित करण्यात आला होता .

आपणांस माहिती असेलच दि.01.01.2026 पासुन सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु केला जाणार आहे . याकरीता सध्या नविन वेतन आयोगाची स्थापना करण्यात आलेली असून , पुढील 18 महिन्यात सदर अहवाल सरकारकडे सादर केले जाणार आहेत .

डी.ए / डी.आर विलिनीकरण म्हणजे नेमके काय ? : नविन वेतन आयोग ( आठवा ) वेतन आयोगाचा मुळ वेतन निश्चित करण्यासाठी सध्यस्थितीमधील डी.ए / डी.आर विलिनीकरण केल्यास ..

सध्या सातवा वेतन आयोगांमध्ये कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मुळ वेतन व त्यावरील मुळ वेतना हे आठवा वेतन आयेागांमध्ये मुळ वेतन होईल . उदा . सध्यस्थितीत ( आठवा वेतन आयोगात ) एखाद्या कर्मचाऱ्याला 50,000/- रुपये मुळ वेतन मिळत आहे . व त्यास 58% दर प्रमाणे 29000 /- डी.ए मिते .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

तर त्यास नविन वेतन आयोगांमध्ये डी.ए /डी.आर मुळ वेतनात विलीनीकरण केल्यास त्याचे मुळ वेतन हे 50,000 + 29000 = 79000/- इतके होईल .

व त्यावर नविन वेतन आयोगानुसार देय भत्ते दिले जातील .

Leave a Comment