पेन्शन धारक नविन वेतन आयोगापासुन राहणार वंचित ; जाणुन घ्या सविस्तर वृत्त !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Pensioners will be deprived from the new pay commission ] : दि.01.01.2026 पासुन लागु होणारा नविन / आठवा वेतन आयोगापासुन देशातील पेन्शनधारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारक वंचित राहणार आहेत .

केंद्र सरकारने आठवा वेतन आयोगाची रुपरेषा आखली असुन , आठवा वेतन आयोग समितीचे प्रत्यक्ष कामकाज सुरु झाले आहे . पुढील 18 महिन्यांमध्ये सदर समिती आपला अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार आहे .

पेन्शन धारक राहणार वंचित : आठवा वेतन आयोग हा सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांना लागु केला जातो , परंतु आठवा वेतन आयोगातुन केंद्र सरकारच्या दि.03.11.2025 रोजीच्या अधिसुचना नुसार वगळण्यात आले आहेत .

केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली सद्यस्थितीत 69 लाख निवृत्तीवेतन धारक व कुटुंबनिवृत्तीवेतन धारक आहेत . केंद्र सरकारने वित्त विधेयक 2025 नुसार दि.01.01.2026 पुर्वी निवृत्त होणाऱ्यांना पेन्शन सुधारचा लाभ प्राप्त होणार नाही . यामुळे निवृत्तीवेतनधारकांमध्ये निवृत्त नाराजगी आहे .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

वित्त विधेयक 2025 : वित्त विधेयक 2025 केंद्र सरकारने पारित केले , त्यांमध्ये सरकारच्या गंगाजळी बाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे . यांमध्ये दि.01.01.2026 पुर्वी निवृत्त होणाऱ्या पेन्शन धारकांना पेन्शन सुधारणा ( नविन वेतन आयोग ) नुसार लाभ मिळणार नसल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .

Leave a Comment