राज्यातील शिक्षक , अधिकारी / कर्मचाऱ्यांच्याकरीता विविध स्पर्धा सहभाग करीता नोंदणी लिंक परिपत्रक !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Registration link circular for participation in various competitions for teachers, officers/employees in the state. ] : राज्यातील शिक्षक , अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत राज्य शैक्षणिक संशाधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , पुणे यांच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत .

सदर परिपत्रक नुसार प्रत्येक केंद्रातील एका शिक्षकाचा एकाच स्पर्धेत सहभाग असलेबाबत खात्री करावी , तथापि एखादा शिक्षक एकापेक्षा जास्त स्पर्धामध्ये सहभागी होवू इच्छित असेल तर संबंधित केंद्रामधील सर्व शिक्षक एखादा तरी स्पर्धेत सहभागी झाले असतील तरच त्यांना परवानगी दिली जाणार आहे .

ज्या शिक्षक , अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर स्पर्धेत सहभागी व्हायचे आहेत , त्यांनी खाली नमुद परिपत्रानुसार स्पर्धेचे नाव आयोजक जिल्हा / SCERT विभाग , नोडल अधिकारी , व स्पर्धेत सहभाग नोंदणी करण्यासाठी फॉर्म लिंक देण्यात आली आहे .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

त्यावर क्लिक करुन स्पर्धेत सहभाग नोंदवता येणार आहे . याबाबतचा सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

सदर परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी Click here

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment