Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Revised minimum wage to come into effect from October ] : केंद्र सरारच्या कामगार व रोजगार मंत्रालय मुख्य कामगार आयुक्त यांच्या कार्यालय मार्फत दिनांक 14.10.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार सुधारित किमान वेतन लागु करण्यात आले आहे.
सदर परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , केंद्र सरकारच्या दिनांक 19.01.2017 रोजीच्या अधिसुचना क्र. SO IS6 ( E ) नुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करुन औद्योगिक कामगार करीता …
सरकारी ग्राहक किंमत निर्देशांक दिनांक 30 जुन 2025 रोजी 413.424 वरुन 413.52 वर पोहोचलेली आहे . यामुळे 0.096 अंकांनी वाढ झालेली दिसुन येत आहे . जी वाढ ही 01 अंकापेक्षा कमी आहे . या आधारावर दिनांक 01.10.2025 पासुन कृषी क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरीता ….
परिवर्तनिय डी.ए दर सुधारित करण्यात येत आहेत . यामुळेच सदर परिपत्रकानुसार परिवर्तनिय डी.ए मध्ये होणारी वाढ ही शुन्य मानण्यात आलेली आहे .
राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित पुस्तिका PDF स्वरूपात .. फक्त 250/- रुपये मध्ये खरेदी करण्यासाठी Click Here
यांमध्ये खाणी , झाडु मारणे व साफसफाई करणे , रस्ते / धावपट्टीचे बांधकाम , पहारा देणे , दगडी खाणींमध्ये लोडिंग , इमारतीच्या काम करणाऱ्यांना देखिल वरील प्रमाणे किमान वेतन लागु केले जाणार आहेत .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !
