शाळेला उद्यापासुन 07 ऑक्टोंबर पर्यंत सुट्टी जाहीर ; शिक्षण खात्याचे अचानक सुट्टी घोषणा !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ School holiday declared from tomorrow till October 7 ] : उद्या दिनांक 20 सप्टेंबर पासुन ते दिनांक 07 ऑक्टोंबर पर्यंत तब्बल 18 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे .

सुट्टीचे कारण : दक्षिणेकडील राज्यांमध्ये दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो . यामुळे दिवाळी सणाची सुट्टी कमी करुन दसरा सणाला दीर्घ सुट्टी दिली जाते .

यामुळे कर्नाटक राज्य सरकारने देखिल दिनांक 20 सप्टेंबर पासुन दसरा सुट्टीचे प्रयोजन केले आहेत . 20 सप्टेंबर ते दिनांक 07 ऑक्टोंबर पर्यंत एकुण 18 दिवस दसरा सुट्टी असणार आहे .

08 आक्टोंबर पासुन नियमित शाळा सुरु : दिनांक 07 ऑक्टोंबर पर्यंत कर्नाटक राज्यातील सर्वच शाळांना सुट्टी असून दिनांक 08 ऑक्टोंबर पासुन परत शाळा नियमित सुरु होणार आहेत .

हे पण वाचा : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 800+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

सदरच्या सुट्या ह्या कर्नाटक शिक्षण विभाग मार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत . असे स्पष्टीकरण कर्नाटक राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले असून , सदर सुट्टीची भरपाई ही दिवाळी व उन्हाळी सुट्टीमधून करण्यात येणार आहे .

Leave a Comment