Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ state employee shasan nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी 04 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.प्रादेशिक विभागीय चौकशी सुधारित आकृतीबंध : प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंध मान्यता देणेबाबत , सहा कक्ष अधिकारी पदांची निर्मितीस मंजूरी देण्यात आली आहे .
02.प्रोत्साहन भत्ता : अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करणेकरीता अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.सेवाप्रवेश नियम : शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या अधिनस्त क्रिडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक ( उच्चश्रेणी ) , लघुलेखक ( निम्नश्रेणी ) , लघुटंकलेखक , कनिष्ठ लिपिक , वाहन चालक या पदांना सा.प्रशासन विभागाने अधिसुचित केलेले सेवा प्रवेश नियम लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
हे पण वाचा : पदवीधारकांसाठी 3500 जागेवर नोकरीची सुवर्णसंधी ..
04.अतिप्रदान : सार्वजनिक बांधकाम विभाग मधील अभियत्यांना / कर्मचाऱ्यांना अतिप्रदान न होणेबाबत घ्यावयाची खबरदारी घेणेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे .
याबाबतचे चारही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025