Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Swadeshi mobiles, beauty products, bath soaps, brief list of products ] : स्वदेशी मोबाईल , सौंदर्याच्या वस्तु तसेच अंघोळीचे साबणांची यादी या लेखांच्या माध्यमातुन सविस्तर पणे जाणून घेवूयात ..
स्वदेशी मोबाईल कंपन्यांच्या यादी : मायक्रोमॅक्स , आय-बॉल , एचसीएल , इन्टेक्स , कार्बन , लावा , व्हिडीओकॉन , झोलो , व्हर्जिन इ.
( मेड इन चायना : असुस , ओपो , व्हिवो , लिनोव्हो , हुवाई , कुबोट , हायर , जिओनी , एम 14 , कुलपँड , मोटो , कीहु , बड , हॅपी लाईफ , झोपो , झुक ..)
सौंदर्य प्रधाधन वस्तुंची यादी : टिप्स ॲण्ड टोज , संतुर , इमामी , अफगाण , तुलसी , विको , हिमानी , पॅराशुट , हिमताज , फेम , बलसारा , बजाज , सेवाश्रम , प्रकाश , प्रिमियम , मूव , क्रॅक क्रिम , आयुर , हेअर ॲण्ड केअर ..
अंघोळीचे साबण : गोदरेज , सँडल , विप्रो – शिककाई , स्वस्तिक , म्हैसूर , चंद्रिका , गंगा , वनश्री , सर्वोदय , नीमा , मार्गो , नीम तथा लघु – कुटोर , पतंजली , सिथाँल , प्रिमियम इ.
विद्युत उपकरणे : व्हिडीओकॉन , बी.पी.एल , टी-सीरीज , नेल्को , वेस्टन , अप्ट्रॉन , टिव्हीएस , गोदरेज , पोलर , एँकर , सूर्या , रवि , जीप , नोव्हिनो तसेच अन्य स्थानिक उत्पादने , सित्री , लॉयड्स , कुलहोम , खेतान इ.