अर्जित रजा रोखिकरण बाबत महत्वपुर्ण परिपत्रक ; जाणून घ्या सविस्तर !
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding cashing of earned leave ] : अर्जित रजा रोखिकरण संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक विभाग सर्व यांच्याप्रति महत्वपुर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत . सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील खाजगी शाळामधील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली 1981 नुसार केवळ माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक यांना … Read more