ऑक्टोंबर महिन्यांत 04 दिवस मिळणार शासकीय सुट्टी ; जाणून घ्या सुट्टी यादी ..
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ holiday list ] : माहे ऑक्टोंबर महिन्यांतील सुट्टींची यादी सार्वजनिक सुट्ट्या 2025 च्या शासन अधिसुचनामध्ये नमुद यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . 02 ऑक्टोंबर 2025 : दिनांक 02 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त दरवर्षी सुट्टी असते , यंदाही सुट्टी असणार आहे . या दिवशी गुरुवार आहे . 21 ऑक्टोंबर 2025 … Read more