सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत GR निर्गमित दि.19.12.2025
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 19.12.2025 regarding implementation of revised pay scale ] : वेतन समानीकरणच्या ( 4 था वेतन आयोग ) अहवालानुसार , सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयांमध्ये स्वीय सहायक संवर्गाचे पद निर्माण करण्यात येवून त्यास मंत्रालयीन निवडश्रेणी लघुलेखकांची वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे . तसेच वेतनत्रुटी निवारण समिती 2024 ( खुल्लर … Read more