राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बाबत आत्ताची महत्वपुर्ण अपडेट ; जाणुन घ्या सविस्तर !

Mh-Tv@24 चंदना पवार प्रतिनिधी [ Important updates regarding TET exam for primary teachers in the state ] : राज्यातील प्राथमिक शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयांच्या निर्देशानुसार आता टीईटी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे . याकरीता शिक्षकांना राज्य सरकारमार्फत प्रथम संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे . इयत्ता 1 ली ते 8 वी करीता नियुक्त शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने दिनांक … Read more