राज्य कर्मचाऱ्याचे सन 2026 च्या सार्वत्रिक बदली संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.06.02.2026
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding general transfer of state employees for the year 2026 issued on 06.02.2026 ] : राज्य कर्मचाऱ्यांचे बदली संदर्भात होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 अधिसुचित करण्यात आलेला आहे . या नियमानुसार .. राज्यातील सर्वच विभागातील 06 वर्षे पुर्ण झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदली करण्याबाबतची कार्यवाही माह एप्रिल – … Read more