नवरात्रोत्सव निमित्त बस महामंडळाची भन्नाट योजना ; साडेतीन शक्तीपीठाचे माफक दरात दर्शन !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Bus Corporation’s unusual plan for Navratri festival ] : बस महामंडळाची नवरात्रोत्सव निमित्त भन्नाट योजना काढली आहे . या योजनाच्या माध्यमातुन साडेतीन शक्तीपीठाचे माफक दरांमध्ये दर्शन होणार आहे . सदर योजनाची सुरुवात ही दिनांक 27 सप्टेंबर 2025 पासुन सुरु होणार आहे . याकरीता पुणे विभाग मार्फत विशेष बस सेवा सुरु … Read more