राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा नियामांमध्ये सुधारणा करण्यात आलेली अधिसुचना दि.28.01.2025 ; जाणुन घ्या सविस्तर !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Notification regarding amendments in leave rules for state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा नियमांमध्ये सुधारणा करणेबाबतचा वित्त विभाग मार्फत दिनांक 28.01.2025 रोजी सुधारित अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे . रजा नियम : नैमित्तिक रजा मागे – पुढे आलेली कोणत्याही संख्येतील शनिवार , रविवार व / किंवा सार्वजनिक सुट्या … Read more