राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन , आश्वासित प्रगती योजना, वारसा हक्क, देय भत्ते बाबत निवेदन पत्र.

Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ state class four employees demand] : राज्यातील वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात , याकरिता राज्य सरकारकडे निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे . 01. किमान वेतन : केंद्र सरकारने सातवा वेतन आयोगानुसार किमान वेतन 18 हजार रुपये इतके निश्चित केले आहेत .परंतु राज्य सरकारने सातवा वेतन आयोगानुसार … Read more