Employee GR : राज्य अधिकारी / कर्मचारी विषयक दि.15.09.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 05 महत्वपुर्ण शासन निर्णय !
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ state employee shasan nirnay dated 15 September ] : राज्य अधिकारी / कर्मचारी विषयक दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी 05 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.महाराष्ट्र विकास सेवा (गट ब ) मधील सहायक गट विकास अधिकारी ( वेतनश्रेणी एस – 16 ) संवर्गातील अधिकाऱ्यांना गट विकास अधिकारी … Read more