दि.18 सप्टेंबर पर्यंतचा हवामान अंदाज ; या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज !
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ rain update upto 18 sep. ] : दिनांक 18 सप्टेंबर 2025 पर्यंतचा हवामान अंदाज हवामान खात्यांकडून जाहीर करण्यात आलेला आहे . मराठवाडा : मराठवाडा विभागामध्ये यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे . आजपासुन ते दिनांक 17 सप्टेंबर पर्यंत नांदेड , लातुर , धाराशिव , हिंगोली , परभणी , छ.संभाजीनगर … Read more